रेल्वे आणि रेल्वे अर्थसंकल्प

Feb 26, 2013, 12:04 PM IST
जीव मुठीत आणि धोका पत्करून, असा करावा लागतोय प्रवास. तरीही रेल्वेमंत्र्यांचे डोळेच बंद
1/12

जीव मुठीत घेऊन असा करावा लागतोय प्रवास. मात्र, सुविधा नाहीच. सुरक्षाही नाही लटकतच प्रवास
2/12

मुंबईकडे पुन्हा दुर्लक्ष. सुरक्षितेच्या नावाने बोंबच
3/12

गर्दीवर नियंत्रण आणण्यास रेल्वेला अपयश. मात्र, नव्या गाड्या नसल्याने असा करावा लागत आहे प्रवास
4/12

लांब पल्याच्या गाड्यांना होतेय गर्दी. मात्र, जादा गाड्या नाहीत. कोलकातासाठी १८ गाड्या कशासाठी?
5/12

महिलांसाठी गाड्या नाहीत, काही सोयी-सुविधाच नाहीत. महिलांच्या नशिबी असा प्रवास
6/12

मुंबईतील गर्दीवर उपाय काही अर्थसंकल्पात दिसलाच नाही
7/12

रेल्वेचे रडगाणे सुरूच. प्रवाशांची पायीवारी
8/12

संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पवनकुमार बन्सल मीडियाला छायाचित्र देताना
9/12

रेल्वेच्या सुरक्षितेसाठी नेहमी चर्चा होते. मात्र, रेल्वे स्थानकावरील सुरक्षा अद्याप बिनकामाचीच दिसून येते. अनेक मेटल डिटेक्टर बंदच आहेत.
10/12

रेल्वेच्या अनेक समस्या असल्याने नेहमी लोकांचा भडका उडतो. याबाबत बजेटमध्ये जादा गाड्यांचा समावेश होणे अपेक्षित
11/12

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला नेहमीच वेगळी वागणूक दिली जाते. मुंबईत रेल्वे लाईनच्या लगत झोपड्या आहेत. तेथील माणसांचे जीवन धोक्यात आहे. मात्र, रेल्वेची सुरक्षा नसल्याचे हे धोतक
12/12