लाईफ सेलिब्रिटींचं...

Oct 10, 2013, 02:05 PM IST
बिग बींनी ट्विटरवर पोस्ट केलेला फोटो... एकाच बिल्डिंगमध्ये सुरू होतं सलमान आणि बिग बींचं शूट... बिग बींनी घेतली सलमानची भेट, केली तब्येतीची चौकशी...
1/8

मसाला मॅगझिनमध्ये पालक झाल्यानंतरचे 'अभी-ऐश'
2/8

'बेटर होम्स अँड गार्डन्स' मॅगझिनमधील मलाईका अरोराची एक मोहक अदा...
3/8

एका जाहिरातीचं शूट करतांना अभिनेत्री कतरिना कैफ...
4/8

माना आणि सुनील शेट्टी... माना शेट्टीचं 'Araaish' प्रदर्शन बघतांना...
5/8

मुंबईत सुरू असलेलं माना शेट्टी यांचं अराईश प्रदर्शन बघायला आलेली मधू शहा...
6/8

सोनाली बेंद्रे आणि गायत्री ओबेरॉय 'द गोल्डन पिकॉक'मध्ये... सहचारी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकत्र आलेल्या या दोघी हॉटेल ताजच्या बॉल रुममध्ये...
7/8

तिसऱ्या 'बिलबोर्ड मॅक्सिकन अॅवॉर्ड' दरम्यान इस्टेफॅनिया इग्लेसिअॅसची फोटोसाठी पोज...
8/8