विद्या बालनची लगीनघाई

Dec 12, 2012, 02:04 PM IST
विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांचा पहिल्यांदा सार्वजनिक झालेला फोटो. विद्या आणि सिद्धार्थ विवाह होत आहे.
1/7

'डर्टी पिक्चर'मधल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकून घेणारी विद्या बालन आणि यूटीव्हीचा सीईओ सिद्धार्थ रॉय कपूरशी विवाह करीत आहे. विवाहच्या आधीची जोडी
2/7

विद्या बालनची रिंग
3/7

विद्या बालनची रिंग

विद्या आणि सिद्धार्थ यांची जोडी
4/7

विद्या आणि सिद्धार्थ यांची जोडी

विद्या आणि सिद्धार्थ चाहत्यांना अभिवादन करताना
5/7

विद्या आणि सिद्धार्थ १४ डिसेंबरला मुंबईतील एका मंदिरात लग्नगाठ बांधणार आहेत.
6/7

विद्या बालनचे पहिले तर सिद्धार्थचे तिसरे लग्न होत आहे.
7/7