'व्हीआयपी' मतदानाच्या रांगेत

Apr 10, 2014, 04:45 PM IST
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मतदान केल्यानंतर सेल्फी काढून ट्वीटर वर फोटो टाकला...
1/51

काँग्रेसचे बंगळुरूचे उमेदवार नंदन निलेकणी आपल्या पत्नी आणि मुलीसह मतदान केल्यानंतर...
2/51

अहमदाबादमध्ये मतदान करण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आले असता त्यांच्या भोवती अशी गर्दी जमली
3/51

ओरीसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर मतदार संघातून मतदान केलं
4/51

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला
5/51

रामपूर लोकसभा मतदारसंघात आपलं मतदान केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी
6/51

राष्ट्रीय जनता दलच्या पाटलीपुत्रच्या उमेदवार मिसा भारतीनं पटनातील मतदारसंघात मतदान केलं
7/51

'राधा ही बावरी'फेम राधा म्हणजेच श्रुती मराठे हिनं पुण्यात केलं मतदान
8/51

अभिनेता सौरभ गोखले मतदानाचा हक्क बजावल्यानंतर...
9/51

हिंगोली मतदारसंघाचे उमेदवार राजीव सातव यांनी पत्नीसह जावून मतदान केलं
10/51

अभिनेता उपेंद्र लिमयेनं केलं मतदान
11/51

अभिनेता उपेंद्र लिमयेनं केलं मतदान

अभिनेते आनंद इंगळेंनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
12/51

पुण्यात अभिनेता सुबोध भावेनं बजावला मतदानाचा हक्क
13/51

14/51

पुण्यात अभिनेता सुबोध भावेनं बजावला मतदानाचा हक्क

लांजा, रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी केलं मतदान
15/51

16/51

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं मतदान
17/51

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं मतदान

पुण्यात शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बजावला मतदानाचा हक्क
18/51

बीडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी केलं मतदान
19/51

गोपीनाथ मुंडेचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलं मतदान
20/51

बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंनी सहकुटुंब केलं मतदान...
21/51

बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंनी सहकुटुंब केलं मतदान...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी केलं मतदान...
22/51

पुण्यातील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडेंनी बजावला मतदानाचा हक्क
23/51

विरप्पा मोईलींनी बजावला मतदानाचा अधिकार
24/51

विरप्पा मोईलींनी बजावला मतदानाचा अधिकार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
25/51

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंनी केलं मतदान...
26/51

सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंनी केलं मतदान...

खासदार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क...
27/51

खासदार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क...

पुण्यातल्या आप्पा बेळवलकर चौकातील नुतन विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदारांचं स्वागत असं तुतारीनं करण्यात येतंय...
28/51

29/51

राष्ट्रीय कला अकादमीनं रांगोळी काढून मतदारांना मतदानासाठी आकर्षित केलंय...
30/51

हिंगोलीचे लोकसभा-शिवसेना उमेदवार खासदार सुभाष वानखेडे यांनी ल्याहरी इथून केलं मतदान...
31/51

नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं निगडी इथल्या प्रबोधिनी शाळेच्या मतदान केंद्रातून मतदान केलं
32/51

मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सकाळीच आपल्या कुटुंबियांसह मतदान केलं
33/51

नवनीत राणाचे पती रवी राणा मतदान केल्यानंतर...
34/51

नवनीत राणाचे पती रवी राणा मतदान केल्यानंतर...

नवनीत राणाचे पती रवी राणा मतदान करतांना...
35/51

36/51

नवनीत राणाचे पती रवी राणा मतदान करतांना...

अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा मतदान करतांना....
37/51

38/51

नवनीत राणा पती रवी राणासोबत मतदानाच्या रांगेत
39/51

40/51

नवनीत राणा पती रवी राणासोबत मतदानाच्या रांगेत

प्रियांका गांधी पती रॉबर्ट वाड्रासोबत
41/51

प्रियांका गांधी पती रॉबर्ट वाड्रासोबत

सरसंघचालक मोहन भागवत
42/51

सरसंघचालक मोहन भागवत

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी
43/51

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी

राहुल गांधी
44/51

राहुल गांधी

भाजपच्या चंदीगडच्या उमेदवार किरण खेर आपले पिता ठाकर सिंग आणि बहिण कनवाल ठाकरसोबत
45/51

संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टनी
46/51

संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टनी

प्रकाश करात
47/51

प्रकाश करात

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल
48/51

केंद्रीय आरोग्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार गुलाब नबी आझाद
49/51

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
50/51

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

काँग्रेस उमेदवार अजय माकन
51/51

काँग्रेस उमेदवार अजय माकन