'शेवरले'ची नवी एन्जॉय...

May 9, 2013, 01:07 PM IST
शेवरले एन्जॉय-मल्टी पर्पज व्हेईकल भारतीय बाजारात दाखल झालीय. चायना मार्केटमध्ये शेवरलेच्या या मॉडेलनं धम्माल उडवून दिलीय. (तिकडे हीच कार शेवरले सीएन १०० म्हणून ओळखली जाते)
1/9

भारतीय रस्त्यांवर उपयुक्त असं... फियाटचं मल्टी जेट इंजिन, १७५/६५ R १४ टायर
2/9

या कारची किंमत सुरु होते.... ५.४९ लाखांपासून
3/9

स्वूश स्टाईल, क्लिअर लेन्स, ज्वेल इफेक्ट, व्रॅप अराऊंड हेडलॅम्प... यांसारखी फिचर्स
4/9

महिंद्रा झायलो, टाटा विंगर आणि मारुती एर्टिगा यांना देणार धक्का ?
5/9

लक्झरियस इटिरिअर आणि स्टाईलिश लूक
6/9

लक्झरियस इटिरिअर आणि स्टाईलिश लूक

फ्रंट रो बकेट सीटस्, दुसऱ्या रांगेतील सीटस् फ्लेक्झीबल आणि डबल फोल्डींग तर तिसऱ्या रांगेतील सिटसना पाय पसरवून बसण्याइतकी जागा
7/9

लिफ स्टाईल फॉग लॅम्प्स
8/9

लिफ स्टाईल फॉग लॅम्प्स

मग, काय ट्रायल कधी?
9/9

मग, काय ट्रायल कधी?