शोबिजची रंगीन दुनिया

Mar 26, 2014, 10:20 AM IST
सनी लेओनने परिधान केलेला नवा लूक, छाया: ट्विटर
1/6

हैदराबाद येथे अभिनेत्री श्रीदेवी हिने एका कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली. यावेळी तिचा गौवर खासदार तारिक रेड्डी यांनी केला.
2/6

इंदोरमधील एका फॅशन्स शोमध्ये रॅम्प करताना मॉडेल
3/6

पॉप गायिका शकिरा एका अल्बम कार्यक्रमात आल्यानंतर अशी हास्यमुद्राची पोझ दिली.
4/6

अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाच्या वेळी अभिनेत्री ईवा लोंगोरिया आणि निर्देशक मिशेल बेरी
5/6

हाँगकाँगची अभिनेत्री कारा हुई हिने 38 व्या हाँगकाँग अांतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यावेळी छायाचित्रकारांना अशी पोझ दिली.
6/6