शोबिजचे शानदार रंग

May 20, 2013, 07:47 AM IST
कार्निव्हल दरम्यान ब्राझील देशाचे प्रतिनिधित्व करताना एक नर्तक. बर्लिनमधील संस्कृती प्रर्दशन सादर करताना
1/13

अमेरिकेची सेरेना विल्यम्स् विजयी चषकासोबत
2/13

इंडोनेशियामध्ये सोने-चांदीच्या एका खाणीतून कामगारांना बाहेर काढताना.
3/13

अजमेर येथे ऊर्सच्यावेळी झालेली गर्दी. काहींनी धिंगाना घातल्याने पोलीस त्यांना ताब्यात घेताना.
4/13

भारत दौऱ्यावर आलेले चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग. नवी दिल्ली येथे हात उंचावून अभिवादन करताना
5/13

नवी दिल्ली येथे ली केक्वियांग यांच्या दौऱ्यानिमित्ताने तिबेटी नागरिकांना विरोध करत निदर्शने केलीत. त्यांना पोलीस ताब्यात घेताना
6/13

चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांचा तसेच चीनचा निषेध शिवसेना आणि हिंदू राजकीय पक्षांने आंदोलन केले.
7/13

रशियाची ऑलंम्पिक  सुवर्ण पदक विजेती येलेना
8/13

तायवान येथे देवचे रूप घेऊन विरोध करताना नागरिक.
9/13

स्वीडनमधील स्टॉकहोम येथे आलेली राजकुमारी मेडेलीन आणि क्रिस्टोफर ओ 'नील
10/13

फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे नृत्य सादर करताना मुली.
11/13

जोहरा शाहिद, सिंध येथे माजी पाकिस्तान क्रिकेटर इम्रान खानच्या 'पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टी चे वरिष्ठ सदस्याची कराचीत गोळी मारून हत्या करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी भेट दिली.
12/13

मायलेकी- अमेरिकेची प्रथम महिला नागरिक मिशेल आणि त्यांची लाडली
13/13