शोबिझ

Oct 31, 2013, 03:40 PM IST
धूम ३ चं प्रमोशन करताना आमिर खान आणि अभिषेक बच्चन
1/9

भोपाळमध्ये एका कार्यक्रमात गीता बासरा
2/9

भोपाळमध्ये एका कार्यक्रमात गीता बासरा

फिलिप्स लाइटिंग कंपनीची नवी ब्रँड अँबेसिडर- श्रुती हासन
3/9

अभिनेत्री, निवेदिका आणि मॉडेल मंदिरा बेदीने दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू केलं आपलं नवं डिझायनर स्टोअर
4/9

राज कुंद्राच्या 'हाऊ टू मेक मनी' या पुस्तकाच्या सक्सेस पार्टीमध्ये राज कुंद्राची मेहुणी शमिता शेट्टी
5/9

भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस जिलेट फ्युजन पॉवर फँटम रेझरच्या लाँचिंगच्या वेळी
6/9

संरक्षण मंत्री सुशिलकुमार शिंदें सोबत अभिनेत्री कंगना राणावत 'रज्जो' सिनेमाचं म्युझिक लाँच करताना
7/9

अभिनेता फरहान आख्तर, विद्या बालन, दिग्दर्शक साकेत चौधरी आणि निर्माती एकता कपूर 'शादी के साईड इफेक्ट्स'च्या 'फर्स्ट लूक'च्या वेळी
8/9

चॉकलेट ड्रेस फॅशन शोमध्ये चॉकलेटचा ड्रेस परिधान केलेली फ्रेंच मॉडेल
9/9