शो बिझचा जलवा

Mar 28, 2013, 06:26 PM IST
इमरान हाशमी आणि विद्या बालन यांच्या नवा घनचक्कर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट येत्या २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.
1/9

कुणाल खेमू आणि वीर दास यांचा नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा एक फोटो कुणाल खेमूने ट्विट केला आहे.
2/9

'यमला पगला दिवाना २' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले.
3/9

4/9

बिपाशा बसूचा हॉट लूक
5/9

बिपाशा बसूचा हॉट लूक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय दत्त पहिल्यांदाच आला मीडियासमोर....
6/9

ऑब्लिवन या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता टॉम क्रूस आणि अभिनेत्री अँड्रा राइसबर्ग, ओल्गा कुर्यलेन्को
7/9

मॉस्को फॅशन वीकमध्ये मॉडेल
8/9

मॉस्को फॅशन वीकमध्ये मॉडेल

टोकियोमध्ये बिस्ट ऑफ द सदर्न वाइल्ड या चित्रपटाचा जपानी प्रिमिअर झाला. त्यावेळी अमेरिकन बाल कलाकार क्यूवेन्झेन वेव्स.
9/9