कोण म्हणत एक अभिनेत्री दुसरीची मैत्रीण असू शकत नाही. पण प्रियंका चोप्रा, दीया मिर्झा आणि बिपाशाच्या या मैत्रीचे दर्शन झाले जकार्ता येथे. बिपाशाने हा फोटो ट्विट केला आहे.
2/7
अभिनेत्री जॉसी लॉरेन एका मॅगझीनच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात
3/7
अभिनेत्री सलमा हायक न्यूयॉर्कमध्ये एका प्रिमिअरमध्ये
4/7
पॉप स्टार जस्टीन बिबर रोझ गार्डन येथे परफॉर्म करताना
5/7
अमेरिका म्युझिक अॅवॉर्डमध्ये गायिका क्रिस्टीना अॅग्युलेरा