'शो बिझ'च्या दुनियेत...

Oct 20, 2013, 12:44 PM IST
पहिला यश चोप्रा पुरस्कार स्वीकारताना गानसम्राज्ञी लता मंगेशकर...
1/6

अभिनेता सलमान खाननं फुटबॉलला किक मारून ५व्या साऊथ मुंबई-मिलिंद देवरा ज्युनियर फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन केलं.
2/6

सौजन्य: डीएनए - अभिनेत्री गुल पनागची एक अदा, पुण्यातील पुणे क्लब इथं...
3/6

एका डांस रिअॅलिटी शोच्या ऑडिशनसाठी आलेले शोचे एक जज रवी बहल...
4/6

मोबाईल फोन टॉवर पॉलिसीबाबत मीडियाला माहिती देतांना अभिनेत्री जुही चावला...
5/6

'मामी' फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अभिनेता कमल हसन...
6/6