श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला...

Mar 13, 2013, 03:58 PM IST
श्रीनगरमधील बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी केला हल्ला...
1/11

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफच्या जवानांना यश
2/11

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद
3/11

पब्लिक स्कूलच्या मोकळ्या मैदानात विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना दहशतवाद्यांनी केला गोळीबार
4/11

सीआरपीएफच्या जवानांनी घातला शाळेला घेराव...
5/11

अजूनही शाळेत काही अतिरेकी लपले आहेत का? याचा जवान शोध घेताना...
6/11

पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी...
7/11

पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी...

शाळेच्या परिसरातून दोन दहशतवाद्यांचे शव ताब्यात घेण्यात आले
8/11

शहीद झालेल्या जवानांना घटनास्थळावरून हलवताना...
9/11

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद
10/11

11/11