सचिन आणि आशाताई

Jan 23, 2013, 12:33 PM IST
'माई' या सिनेमा ध्वनीफितीच्या अनावरणप्रसंगी आशा भोसले यांनी सचिन तेंडुलकरला त्याचे लहानपणीचे छायाचित्र भेट दिले.
1/7

आशा भोसले यांच्या 'माई' या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे अनावरण झाले. यावेळी प्रसन्न मुद्रेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
2/7

मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पंचतारांकित हॉटेलमध्ये आशा भोसले यांच्या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे अनावरण झाले.  यावेळी सचिनला आशाताईंनी दुर्मिळ छायाचित्रे भेट दिली आणि शुभेच्छा
3/7

मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पंचतारांकित हॉटेलमध्ये आशा भोसले यांच्या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे अनावरण झाले.  यावेळी सचिन आणि आशाताई
4/7

दोन तारे...एक संगितातील आशाताई आणि दुसरा क्रिकेटमधील सचिन
5/7

 आशा भोसले यांच्या अभिनय कौशल्याची झलक पाहण्याची संधी ‘माई’ या हिंदी सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे  कौतुकाने पाहणी करताना सचिन  (फोटो - सौजन्य सचिन फेसबुक)
6/7

सिनेरसिकांना सुरेल आवाजाच्या तालावर डोलायला लावणाऱ्या आशा भोसले यांच्या अभिनय कौशल्याची झलक पाहण्याची संधी ‘माई’ या हिंदी सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमाच्या संगीताच्या ध्वनीफितीचे अनावरण सचिनच्या हस्ते मुंबईत झाले. (फोटो - सौजन्य सचिन फेसबुक)
7/7