सचिन तेंडुलकर मेणाचा!

Apr 21, 2013, 08:44 AM IST
God of Cricket... क्रिकेटचा देव...सचिन. त्याच्यापुढे नतमस्तक होताना चाहता.
1/5

सिडनीत अवतरला मेणाचा सचिन!  सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी अनावरण करण्यात आले.
2/5

सिडनीत सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी अनावरण करण्यात आले. यावेळी फोटोसाठी अशी स्पर्धा लगाली
3/5

सिडनीत अवतरला मेणाचा सचिन!   सर डॉन ब्रॅडमन आणि प्रसिद्ध माजी लेगस्पिनर शेन वॉर्नचे पुतळे बसवण्यात आले आहेत.
4/5

सिडनी हे सचिनचे एक आवडते मैदान आहे. त्याने या मैदानावर तीन शतके ठोकलीत. याच ठिकाणी त्याचा मेणाचा पुतळा बसविण्यात आलाय.
5/5