सफर 'माथेरान'ची...

Oct 20, 2013, 03:01 PM IST
माथेरान उंचच-उंच...
1/11

माथेरान उंचच-उंच...

एरव्ही धुमाकूळ घालणारी, पण फोटोत एक निवांत क्षणी टिपल्या गेलेली ही वानराची जोडी...
2/11

एरव्ही धुमाकूळ घालणारी, पण फोटोत एक निवांत क्षणी टिपल्या गेलेली ही वानराची जोडी...

आपल्या लेकराचा लाड करताना ही आई...
3/11

आपल्या लेकराचा लाड करताना ही आई...

त्या पल्ल्याड काय असेल?
4/11

त्या पल्ल्याड काय असेल?

थंड हवेच्या ठिकाणी वाफे भरलेला चहा...
5/11

थंड हवेच्या ठिकाणी वाफे भरलेला चहा...

वळसा घालताना नजर खिळवून ठेवणारी सुंदर अशी ट्रेन...
6/11

वळसा घालताना नजर खिळवून ठेवणारी सुंदर अशी ट्रेन...

वानराची ही मायलेकाची जोडी...
7/11

वानराची ही मायलेकाची जोडी...

या झाडांच्या आड दडलंय तरी काय...
8/11

या झाडांच्या आड दडलंय तरी काय...

माथेरानचं निसर्ग सौंदर्य अप्रतिम...
9/11

माथेरानचं निसर्ग सौंदर्य अप्रतिम...

महाराणीतून प्रवासाचा आनंद घेतांना प्रवासी...
10/11

महाराणीतून प्रवासाचा आनंद घेतांना प्रवासी...

माथेरानची 'महाराणी' असलेल्या मिनी ट्रेनची ही शटल सेवा...
11/11

माथेरानची 'महाराणी' असलेल्या मिनी ट्रेनची ही शटल सेवा...