साताऱ्यात एसटी पुलावरून कोसळली

Aug 23, 2013, 03:29 PM IST
सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात एसटी कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार तर ३८ प्रवासी जखमी झालेत
1/4

सातारा – सोलापूर राज्य मार्गावर कोरेगावपासून ७ किलोमीटर अंतरावर वर्धनगड घाट आहे. बस याठिकाणी आली असता चालकाचा ताबा सुटल्याने एसटी पुलावरून १५० फूट कोसळली.
2/4

3/4

दहिवडी डेपोची दहिवडी – सातारा या एसटीला हा अपघात झाला
4/4