सोनी एक्स्पेरिया - एल

May 7, 2013, 11:20 AM IST
सोनी एक्स्पेरिया - एल फिचर्स : १ जीबी रॅम, ८ मेगापिक्सल कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा
1/9

स्क्रॅच रेसिस्टंट, टन स्क्रीन, ऑन स्क्रीन QWERTY की-बोर्डची सुविधा
2/9

'सोनी एक्स्पेरिया - एल'चा कॅमेऱ्यातून फोटो काढण्यासाठी एक क्षणाचाही विलंब लागत नाही.
3/9

कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीही या फोनच्या कॅमेऱ्याच्या सेन्सॉरच्या साहाय्यानं फोटो काढता येतात.
4/9

हाय डेफिनेशन रिजोल्युशन पिक्चर्स आणि व्हिडिओ
5/9

अँन्ड्रॉइड सिस्टम
6/9

अँन्ड्रॉइड सिस्टम

४.३ डिस्प्ले - सुपिरिअर स्क्रिन कॉलिटी
7/9

४.३ डिस्प्ले - सुपिरिअर स्क्रिन कॉलिटी

एका टचमध्ये तुम्हाला तुमचा फोन 'होम टीव्ही' मोडवर स्विच करता येऊ शकतो.
8/9

हा फोन ऑनलाईन रिटेल साईटवर १८,९९० रुपयांना उपलब्ध आहे.
9/9