स्टील कंपनीत स्फोट

Jul 6, 2013, 02:19 PM IST
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील इंडिया स्टील या कंपनीत काल रात्री साडे अकरा वाजणेचे सुमारास कंपनीच्या मेल्टींग विभागात स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोट इतका मोटा होता की त्या आवाजाने शेजारी विहारी गावासह खोपोली शहराला देखील हादरा बसला. विहारी गावात
1/6

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील इंडिया स्टील या कंपनीत काल रात्री साडे अकरा वाजणेचे सुमारास कंपनीच्या मेल्टींग विभागात स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोट इतका मोटा होता की त्या आवाजाने शेजारी विहारी गावासह खोपोली शहराला देखील हादरा बसला. विहारी गावात स्फोटातून उडालेले गोळे घरांवर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले.
2/6

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील इंडिया स्टील या कंपनीत मेल्टींग विभागात स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोट इतका मोटा होता की त्या आवाजाने शेजारी विहारी गावासह खोपोली शहराला देखील हादरा बसला. विहारी गावात स्फोटातून उडालेले गोळे घरांवर पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले.  लोखंडाचे गोळे घरांवर पडलेत.
3/6

हाद-यांने व घराच्या नुकसानीमुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी कंपनीच्या आवारातील वाहनांची, कार्यालयाची तोडफोड केली. काही वेळाने पोलीसांचे पथक हजर झाल्यानंतर ग्रामस्थाना शांत करण्यात आले. खोपोली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे.
4/6

5/6

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील इंडिया स्टील या कंपनीत काल रात्री साडे अकरा वाजणेचे सुमारास कंपनीच्या मेल्टींग विभागात स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झालेत.
6/6