हिना रब्बानी - खार

Sep 25, 2012, 10:40 PM IST
मेहमूद कुरेशी यांच्या नाट्यमय राजीनामा सत्रानंतर जुलै २०११ रोजी पद केलं ग्रहण
1/13

पाकिस्तानातल्या शाही आणि राजकारणाशी संबंधित घराण्याची जन्मत: देणगी
2/13

वडील गुलाम नूर रब्बानी खार  हे पाकिस्तानी राजकारणी, जमीनदार तर चुलते गुलाम मुस्तफा खार  पंजाब प्रांताचे माजी गव्हर्नर होते
3/13

अमेरिकेच्या मेंसॅच्युसेटस् युनिव्हर्सिटीमधून ‘हॉस्पिटॅलिटी अॅन्ड टुरिझम मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर शिक्षण
4/13

फिरोझ गुलजार यांच्याशी विवाह
5/13

फिरोझ गुलजार यांच्याशी विवाह

हिना रब्बानी खार यांनी दोन मुली आहेत... अनन्या आणि दिना
6/13

‘पोलो लाऊंज’ या फाईव्ह स्टार रेस्टारन्टच्या त्या सहमालक आहेत.
7/13

परवेज मुशर्रफ आणि आसिफ अली झरदारी यांच्या कार्यकाळात सरकारमध्ये हिना रब्बानी यांचा महत्त्वाचा सहभाग
8/13

पाकिस्तानतल्या सर्वात कमी वयाच्या राजकारणी असलेल्या हिन रब्बानी यांच्यावर प्रशासनाचा गाढ विश्वास
9/13

काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनीही घेतली होती रब्बानी यांची भेट
10/13

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचा मुलगा बिलावल भुट्टे हिना रब्बानी यांच्या प्रेमात
11/13

बिलावलसोबतच्या संबंधांमुळे हिना रब्बानी पुन्हा एकदा चर्चेत
12/13

विशेष म्हणजे ३५ वर्षीय हिना रब्बानी यांच्याहून बिलावल हा ११ वर्षांनी लहान आहे.
13/13