हृदय पिळवटून टाकणारा रत्नागिरीतील अपघात

May 8, 2014, 05:59 PM IST
मुलीला रत्नागिरीला सीईटीच्या परीक्षेला घेऊन जाणारे तिचे आई-वडील. प्रवीण कदम आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन घरी परताना त्यांच्या कारवरच जेसीबी कोसळला.
1/9

सीईटीची परीक्षा देणारी दुर्दैवी ही ती मुलगी...संगमेश्वरमध्ये रिक्षा अपघातात मृत्यू
2/9

संगमेश्वर येथे रिक्षा अपघातात मुलीचा मृत्यू. मुलीचा मृतदेह नेत असताना तिच्या आई-वडिलांवर मृत्यूचा घाला (छाया - प्रणव पोळेकर)
3/9

कारची झालेली दयनिय अवस्था
4/9

कारची झालेली दयनिय अवस्था

रत्नागिरीतील पानवल येथील अपघातग्रस्त ठिकाण
5/9

पानवल येथे जेसेबी कारवर कोसळला आणि कारचे दोन दुकडे झाले.
6/9

कारवर ट्रकमधून पडलेला जेसेबी
7/9

कारवर ट्रकमधून पडलेला जेसेबी

पानवल येथे जेसेबी कारवर कोसळला आणि कारचे दोन दुकडे झाले. या अपघात तीन ठार
8/9

रत्नागिरीतील अपघात प्रवीण कदम यांच्यासह कुटुंब अपघातात उद्धवस्त
9/9