हॅपी बर्थ डे राणी....

Mar 21, 2013, 04:29 PM IST
राणी मुखर्जीने राजा की आएगी बारात या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून प्रवेश केला.
1/19

त्यानंतर तिला गुलाम या चित्रपटात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत आपण पाहिले.
2/19

तिचा कुच कुच होता है यातील वेगळा लूक अनेकांना घायाळ करून गेला.
3/19

राणी मुखर्जीने बॉबी देओल सोबत अनेक फिल्म केल्या. त्यातील 'बादल' ही सर्वात मोठी फ्लॉप फिल्म होती.
4/19

'हद्द करदी आपने' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान गोविंदासोबत तिचं सूत जुळल्याची चर्चा होती.
5/19

'चोरी चोरी चुपके चुपके' यात राणीने सलमानच्या समजदार पत्नीची भूमिका केली.
6/19

'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटात हृतिक रोशन आणि करिना कपूर यांच्यासह काम केले.
7/19

'मुझसे दोस्ती करोगे' हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण त्यानंतर यशराजचा साथिया बॉक्स ऑफिसवर चांगला चालला.
8/19

त्यानंतर राणीने शाहरुखसोबत चलते चलते हा चित्रपट केला.
9/19

'वीर झारा' हा तिच्या करिअरमधील अजून एक मैलाचा दगड ठरला.
10/19

'ब्लॅक' या चित्रपटात राणीने अंध आणि मुक्या मुलीची भूमिका केली होती.
11/19

'बंटी आणि बबली' या चित्रपटात राणीने चुलबुली मुलीची भूमिका केली. राणीच्या कलरफूल पेहराव फार लोकप्रिय झाला.
12/19

'पहेली' या चित्रपटात राणी मुखर्जीने पारंपारिक मारवाडी महिलेची भूमिका सादर केली.
13/19

कभी अलविदा ना कहना या चित्रपटात राणीने खूपच वेगळी भूमिका साकार केली.
14/19

'सावारिया' या चित्रपटात राणीने ग्लॅमरस भूमिका साकारली.
15/19

'दिल बोले हड्डीपा' या चित्रपटात तिने एका सामान्य खेड्यातील मुलाचा रोल केला.
16/19

'नो वन किल जेसिका' या चित्रपटात तिने कणखर पत्रकाराची भूमिका साकारली.
17/19

'अय्या' या चित्रपटाद्वारे राणीने बॉलिवुडमध्ये पुनरागमन केले.
18/19

राणी नुकतीच 'तलाश' या चित्रपटात आमिर खान सोबत दिसली.
19/19