२ डिसेंबर

Dec 2, 2012, 07:37 PM IST
टेनिस सुपर स्टार बोरिस बेकर आणि त्याची पत्नी लिली यांनी आग्रा येथील ताजमहलला भेट दिली.
1/11

कराचीमधील एका बांधकाम व्यवसायिकाने एक मंदिर जमीनदोस्त केले. या मंदिराच्या भग्नावशेषासमोर बसलेले पाकिस्तानातील हिंदू नागरीक
2/11

ए़ड्स विरोधात जनजागृतीसाठी नवी दिल्ली येथे आयोजित एका रॅलीमध्ये सामील झालेली तृतीयपंथीयांचे प्रतिनिधीत्व करणारी लक्ष्मी त्रिपाठी
3/11

नागालँडच्या होर्नोबिल उत्सवात नृत्य करताना एक कलाकार
4/11

अहमदाबाद येथील शबरीमला येथे आगीवर चालताना एक भक्त
5/11

वेस्ट इंडिज विरोधात दुसऱ्या वन डे सामन्यात बांगलादेशच्या अनमुल हकने शानदार सेंच्युरी लगावली.
6/11

पर्थ येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला याने शानदार सेंच्युरी लगावली.
7/11

शांघाय आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथोपियाच्या धावपटूने बाजी मारली.
8/11

मॅक्सिकोच्या पहिल्या महिला अॅजेलिका रिव्हेरा.
9/11

भोपाळ गॅस दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी भोपाळमध्ये मशाल रॅली काढण्यात आली.
10/11

ब्राझीलच्या रिओ द जनेरिओ येथे कऱण्यात आलेली आतषबाजी
11/11