८५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा

Feb 25, 2013, 06:27 PM IST
अमेरिकेची प्रथम महिला मिशेल ओबामा ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाची घोषणा करताना
1/34

सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळवणारी जेनिफर लॉरेन्स
2/34

सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळवणारी जेनिफर लॉरेन्स पायऱ्यावर अडखळली
3/34

'लिंकन' सिनेमातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवलेला डॅनियल डे- लेविस
4/34

अर्गो सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहिर होताच दिग्दर्शक बेन अफ्लेकला त्याची पत्नी जेनिफर गार्नरने दिला 'हा' पुरस्कार
5/34

'अर्गो' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना निर्माता/ दिग्दर्शक बेन अफ्लेक
6/34

स्कायफॉल सिनेमाच्या संगीतासाठी पुरस्कार स्वीकारताना गायिका ऍडेल आणि संगीतकार निर्माता/संगीतकार पॉल एपवर्थ
7/34

'जँगो अनचेन्ड' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचं ऑस्कर मिळवणाऱ्या क्वेंटिन टराटिनोला अभिनेत्री चार्ली थेरॉनने मारली मिठी
8/34

लाइफ ऑफ पाय सिनेमाला मिळाला सर्वोत्कृष्ट संगीताचं ऑस्कर. पुरस्कार स्वीकारताना मायकल डॅन्ना
9/34

गायिका नोरा जोन्सने सादर केलं ऑस्कर सोहळ्यात गाणं
10/34

गायिका नोरा जोन्सने सादर केलं ऑस्कर सोहळ्यात गाणं

क्वेंटाइन टरांटिनोला 'जँगो अनचेन्ड' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अस्सल पटकथेच्या ऑस्करने गौरवण्यात आलं.
11/34

लेस मिझरेबल्स सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ऍन हॅथवेला मिळाला
12/34

अभिनेत्र कॅथरिन झेटा जोन्स (मध्ये) परफॉर्म करताना
13/34

अभिनेत्र कॅथरिन झेटा जोन्स (मध्ये) परफॉर्म करताना

गायिका/अभिनेत्री जेनिफर हडसन ऑस्कर सोहळ्यात गाणं गाताना
14/34

शॉन फाइन (डावीकडे) आणि अँड्रिया निक्स फाइन यांना सर्वोत्कृष्ट लघु महितीपटाबद्दल ऑस्कर मिळालं.
15/34

(डावीकडून) अभिनेता आरोन ट्वेट, ऍन हॅथवे, समँथा बार्क्स, ह्यु जॅकमन, हेलेना बॉनहॅम कार्टर, साचा बारोन कोहेन आणि रसेल क्रो (लेस मिझरेबल्सची टीम)
16/34

निर्माता सिमॉन चिन आणि अभिनेता मलिक बेंडेजेलॉल यांना 'सर्चिंग फॉर शुगरमॅन' या माहितीपटासाठी ऑस्कर मिळालं
17/34

लेस मिझरेबल्स सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट वेशभुषा आणि केशभुषा यासाठी ऑस्कर मिळवताना ज्युली डार्टनेल आणि लिसा वेस्टकॉट
18/34

लेखक शॉन क्रिस्टनसन याला कर्फ्यू या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट  लेखकाचा पुरस्कार मिळाला
19/34

लाइफ ऑफ पाय साठी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचं ऑस्कर स्वीकारताना व्हिज्युअल आर्टिस्ट्स
20/34

अमॉर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट इतर भाषक सिनेमाचं ऑस्कर मिळालं.
21/34

लाइफ ऑफ पाय सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट छायांकनाचं ऑस्कर मिळवताना क्लॉडिओ मिरांडा
22/34

ब्रेव्ह सिनेमाला मिळालं सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचं ऑस्कर
23/34

अॅना कॅरेनिनासाठी सर्वोत्कृष्ट कपडेपटाचं ऑस्कर स्वीकारताना जॅकलिन डुरान
24/34

चॅनिंग टॉटम आणि चार्ली थेरॉन ऑस्कर सोहळ्यात परफॉर्म करताना
25/34

ठस्कर सोहळ्यात परफॉर्म करताना हॅरी पॉटर- डॅनिअल रेडक्लिफ (उजवीकडे)
26/34

ठस्कर सोहळ्यात परफॉर्म करताना हॅरी पॉटर- डॅनिअल रेडक्लिफ (उजवीकडे)

लाइफ ऑफ पाय साठी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचं ऑस्कर स्वीकारताना व्हिज्युअल आर्टिस्ट्स
27/34

गायिका शर्ली बसाय ऑस्कर सोहळ्यात रंग भरताना
28/34

गायिका शर्ली बसाय ऑस्कर सोहळ्यात रंग भरताना

'पेपरमन' या लघू अॅनिमेशनपटासाठी ऑस्कर स्वीकारताना दिग्दर्शक जॉन काहर्स
29/34

अभिनेते जॅमी फॉक्स आणि कॅरी वॉशिंग्टन ऑस्कर पुरस्कार घोषित करताना
30/34

अभिनेते जॅमी फॉक्स आणि कॅरी वॉशिंग्टन ऑस्कर पुरस्कार घोषित करताना

ब्रेव्ह सिनेमाला मिळालं सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचं ऑस्कर
31/34

जँगो अनचेन्ड सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारताना अभिनेता ख्रिस्तोफ वॉल्ट्झ
32/34

33/34

पेपरमन या सर्वोत्कृष्ट लघु अॅनिमेशनपटासासाठी पुरस्कार स्वीकारताना जॉन काहर्स
34/34