८६वे साहित्य संमेलन, चिपळूण

Jan 8, 2013, 03:58 PM IST
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समारोप कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले.
1/30

मराठी साहित्य संमेलनात कलाकार मंडळी
2/30

मराठी साहित्य संमेलनात कलाकार मंडळी

मराठी साहित्य संमेलनात मुलीही मागे नव्हत्या
3/30

८६व्या साहित्य संमेलनात उपस्थित शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे
4/30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले.
5/30

	८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाले. यावेळी संमेलन अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, उषा तांबे, सुनील तटकरे, अनंत गिते
6/30

मराठी साहित्य संमेलनात सहभागी आनंदी साहित्य प्रेमी आणि बच्चे कंपनी
7/30

मराठी साहित्य संमेलनाला झालेले गर्दी
8/30

मराठी साहित्य संमेलनाला झालेले गर्दी

मराठी साहित्य संमेलनाला झालेले गर्दी
9/30

मराठी साहित्य संमेलनाला झालेले गर्दी

बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर रंगलेला मराठी साहित्यिक आणि चित्रपटसृष्टीचा संवाद
10/30

चिपळूणच्या साहित्यनगरीत
11/30

चिपळूणच्या साहित्यनगरीत

संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे असे झाले स्वागत
12/30

चिपळूणच्या साहित्यनगरीत पुस्तकांची पालखी काढण्यात आली.
13/30

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणात आयोजित करण्यात आलेल्या ८६ व्या मराठी साहित्य संमेलन निमित्ताने उभारण्यात ग्रामीण भागाचे चित्र. हे चित्र उभं केलंय नितीन चंद्रकांत देसाई यांनी.
14/30

15/30

16/30

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणात आयोजित करण्यात आलेल्या ८६ व्या मराठी साहित्य संमेलन निमित्ताने उभारण्यात ग्रामीण भागाचे चित्र.
17/30

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणात आयोजित करण्यात आलेल्या ८६ व्या मराठी साहित्य संमेलनात उभारण्यात ग्रामीण भागाचे चित्र.
18/30

19/30

रत्नागिरी जिल्ह्यीतील चिपळुणात आयोजित करण्यात आलेल्या ८६ व्या मराठी साहित्य संमेलनात उभारण्यात आलेले प्रवेशद्वार.
20/30

चिपळुणात ८६वे मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण चित्र उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
21/30

८६वे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिपळुणात  पवन तलाव मैदानावर ग्रामीण खेडं उभारण्यात आलं आहे. याच खेड्यातील हे दृश्य साकारलंय नितीन देसाई यांनी.
22/30

८६वे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने  चिपळुणात अशी तयारी सुरू आहे. नौका आणि वारली पेंटींग
23/30

चिपळुणात ८६वे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. येणाऱ्या साहित्य प्रेमींचे गज स्वागत असे करणार
24/30

कोकणातील चिपळुणात ८६वे मराठी साहित्य संमेलन नगरीसाठी करण्यात आलेले एक प्रवेशद्वार
25/30

चिपळुणातील दुर्लक्षित स्मारक. कवी माधव शब्द शिल्प..
26/30

चिपळुणात ८६वे मराठी साहित्य संमेलन भरत असल्याने उभारण्यात आलेला मंडप
27/30

चिपळुणात ८६वे मराठी साहित्य संमेलन भरत असल्याने उभारण्यात आलेला साहित्य मंडप
28/30

८६वे मराठी साहित्य संमेलन चिपळुणातील याच पवन तलाव मैदानात होत आहे.
29/30

कोकणातील चिपळुणात ८६वे मराठी साहित्य संमेलन ११ जानेवारी २०१३ पासून सुरू होत आहे. त्याच्या तयारीसाठी आणलेले गज
30/30

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close