1 रूपया वेतन घेणारे सीईओ

Jun 9, 2013, 12:24 PM IST
इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्ष नारायण मूर्ती वार्षिक वेतन म्हणून फक्त १ रूपया घेणार आहेत.
1/8

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इन्फोसिसचे एमडी एस डी शिबुलाल  यांनी कंपनीच्या बोर्डला केवळ १ रूपया वार्षिक वेतन देण्याची विनंती केली आहे.
2/8

राष्ट्रपती आणि हेवलेट पॅकार्डच्या सीईओ मेग व्हिटमन यांचा पगार लखाच्या घरात आहे. मात्र, त्यांनी केवळ १डॉलर वेतन घेण्याचे ठरविले आहे.
3/8

गूगल, जगातील  सर्वात श्रीमंतपैकी एक गुगलच्या के. लरी पेज यांनी १डॉलर  वेतन घेत आहेत.
4/8

फेसबुकचा संस्थापक आणि सर्वात वयाने कमी असेणारा सीईओ मार्क झुकेरबर्ग केवळ १ डॉलर वेतन घेत आहे.
5/8

ओरेकलचे संस्थापक लॉरी एलिसन वार्षिक वेतन १ डॉलर घेतात.
6/8

सीचीग्रुपचे माजी सीईओ विक्रम पंडीत १ डॉलर वेतन घेत होते.
7/8

क्रिस्लरचे ली लाकोका यांनी १९७८मध्ये १ डॉलर वेतने घेतले. ते पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
8/8