भाजपचा विजयानंतरचा जल्लोष!

Oct 20, 2014, 18:25 PM IST
1/9

परळीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करतांना पंकजा मुंडे...

2/9

परळीमध्ये विजयानंतर पंकजा मुंडेनी रॅली काढून मतदारांचे आभार मानले. 

3/9

निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरेंनी पत्रकारांसोबत संवाद साधला... 

4/9

भाजपच्या नेत्या शायना एन.सी., देवेंद्र फडणवीस आणि ओमप्रकाश माथूर हे विजयानंतर व्हिक्टरीचं चिन्ह दाखवत सर्वांना सामोरे गेले. 

5/9

मुंबई भाजप कार्यालयाबाहेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे विजयाचं चिन्ह दाखवत असतांनाच... कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतलं. 

6/9

भाजप कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर समोर अशी तुतारी वाजवून विजयाचा आनंद साजरा केला. 

7/9

नागपूर भाजपच्या पक्ष कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याचे मास्क लावून कार्यकर्ते आनंद साजरा करत होते. 

8/9

भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूरात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असा जल्लोष केला. 

9/9

महाराष्ट्र आणि हरयाणातील विजयानंतर दिल्लीत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी असा ढोल वाजवून आपला आनंद द्विगुणित केला. 