करण जोहरच्या पार्टीसाठी तारे जमीन पर!

Sep 1, 2014, 05:31 PM IST
अनुष्काही पार्टीला आली पण एकटी... तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटपटू विराट कोहली दिसला नाही सोबत... 
1/9

दोन वेण्यांमध्ये ही आली सोनाक्षी
2/9

दोन वेण्यांमध्ये ही आली सोनाक्षी

अभिनेता आदित्य रॉय कपूरनं करणच्या पार्टीला हजेरी लावली
3/9

अभिनेता वरूण धवननंही पार्टीला हजेरी लावली
4/9

रणबीर-कतरीनाचा लव्ह स्टोरी चांगली सुरू असलेली दिसतेय.
5/9

रणबीर-कतरीना आता मीडियापासून दूर पळत नाहीत, तर पोज देत आहेत
6/9

लव्ह बर्ड्स कतरीना कैफ आणि रणबीर कपूर सोबत पार्टीला आले.
7/9

शाहरुख खानची बायको गौरीनंही लाडका मित्र असलेल्य़ा करण जोहरच्या पार्टीला उपस्थिती लावली
8/9

अभिनेता अर्जुन कपूर करण जोहरच्या पार्टाला हजर होता
9/9