फिफा वर्ल्‍ड कप 2014 मधील सामन्यामधील झलक

Jul 8, 2014, 11:17 AM IST
अल्‍जीरिया विरुद्ध सामना जिंकल्यानंतर जर्मनीचे चाहते असे बेभान झालेत.
1/15

स्वत:चा फोटो काढताना फुटबॉल चाहते.
2/15

स्वत:चा फोटो काढताना फुटबॉल चाहते.

 ब्राझील आणि चिली सामन्याच्यावेळी पेनाल्‍टी शूटआऊटनंतर आनंद व्यक्त करताना ब्राझीलियन फॅन्‍स
3/15

 फ्रान्स आणि होंडुरास यांच्यामध्ये सामना सुरु असताना एकमेकांचा किस घेताना फ्रेंच जोडपे.
4/15

अर्जेन्‍टीना आणि बोस्निया यांच्या दरम्यान फुटबॉल मॅचच्यावेळी अर्जेन्‍टीनाची चाहती
5/15

जर्मनी टीमची चाहती
6/15

जर्मनी टीमची चाहती

 अमेरिका आणि  घाना दरम्यान सुरु असलेल्या सामन्याच्यावेळी जल्लोष साजरा करताना अमेरिकी टीमचे समर्थक
7/15

स्‍पेन आणि चिली यांच्यातील चुसशीच्या सामन्यात मोठ्या स्क्रीनवर उत्सुकतेने आणि टेन्शनमध्ये सामना पाहाताना चाहते
8/15

  ब्राझीलच्या स्‍ट्राइकर नेमारने  दुसरा गोल केल्यानंतर त्याचे चाहते जल्लोष करताना.
9/15

अर्जेंटीना आणि बोस्निया-हर्सेगोविना यांच्या दरम्यान बॉलवर नियंत्रण मिळवताना अर्जेंटीनाचा हूगो
10/15

अर्जेंटीना आणि बोस्निया-हर्सेगोविना यांच्यातील सामन्या  फाउल प्‍ले नंतर मैदानात पडलेला अर्जेंटीनाचा मेस्‍सी
11/15

ब्राझीलची एक चाहती
12/15

ब्राझीलची एक चाहती

अर्जेंटीनाच्या मार्कोस रोजो या पिवळे कार्ड दाखवताना पंच
13/15

ब्राझीलमध्ये क्रोएशिया आणि मेक्सिको सामन्यादरम्यान मेक्सिकोचे चाहते.
14/15

ब्राझीलच्या नदालमध्ये वर्ल्‍ड कप सॉकरच्या ग्रुप एमध्ये मेक्सिको आणि कॅमरून यांच्यातील सामना पाहताना क्रीडाप्रेमी
15/15