गेट वे ऑफ इंडियाजवळ ५४ जणांना वाचवण्यात यश

Feb 17, 2015, 20:08 PM IST
1/4

एलिफंटा लेण्यांपासून मुंबईकडे परत येणारी नाव जेटीजवळ अडकली, त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यात अंधार पडू लागल्यानं संभ्रम आणि गोंधळही वाढला.
 मुंबई किनाऱ्यापासून समुद्रात ३ ते ४ नॉटिकल मैलावर ही 'नवरंग' नावाची बोट जेटीजवळ अडकली. 

2/4

या ५४ प्रवाशांमध्ये १८ लहान मुलं असल्याचंही कोस्ट गार्डच्या सुत्रांकडून सांगण्यात आलं. सुटका करण्यात आलेले प्रवासी एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेले होते, तिथून परतताना ही घटना घडली.

3/4

सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.

4/4

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय. 