मुंबई : शुक्रवारच्या पावसाचे असे फोटो तुम्ही पाहिले नसतील

Jun 23, 2015, 19:01 PM IST
1/8

सोशल मीडियावर ही चित्र चांगलीच लोकप्रिय झाली आहेत, हा स्लाईड शो शेअर करा, आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा

2/8

मेट्रो पहिल्याचं वर्षी पावसात गळकी झाली होती, तेव्हा ही कल्पना अॅनिमेटरला सुचली

3/8

मुंबईचा पाऊस आणखी कोणता आनंद घेऊन येऊ शकतो ? i

4/8

मुंबईत यापुढे पाऊस झाला तर या चित्राची आठवण जरूर होणार

5/8

मुंबईच्या पावसाला टायटॅनिक चित्रपटाच्या या दृश्याची जोड दिलीय.

6/8

मुंबईत पहिल्यांदा एवढ्या वेळ लोकल पावसामुळे बंद होत्या, हे चित्र आता ऐतिहासिक झालं आहे

7/8

मुंबईच्या एका अॅनिमेटरने आपल्याला हसण्याची ही मेजवानी दिलीय

8/8

शुक्रवारी आलेल्या या पावसामुळे आपले चांगलेच हाल झाले, पण आता वेळ आहे हसण्याची