पाहा मुंबईतला दहीहंडी उत्सव

Aug 18, 2014, 09:35 PM IST
उंचच उंच मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविंदा मंडळांनी अशी गर्दी केली होती.
1/5

अशीच एक उंच दहीहंडी फोडतांना गोविंदा 
2/5

अशीच एक उंच दहीहंडी फोडतांना गोविंदा 

मुंबईत रस्त्यांवर दहीहंडीसाठी जातांना गोविंदानी रस्ते फुलून गेले होते
3/5

यावेळेस उंच मनोरे लावण्याची स्पर्धा थांबेल असं वाटलं होतं, पण तसं होतांना दिसत नाहीय
4/5

मुंबईतील दहीहंडी उत्सवाला उधान आलं
5/5

मुंबईतील दहीहंडी उत्सवाला उधान आलं