असंवेदनशील डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी

Jul 5, 2014, 08:39 PM IST
डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळेच या दोघांना आपला जीव गमवावा लागला, असं प्रवीण आणि चेतन यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय.
1/10

संपकरी डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी
2/10

संपकरी डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी

त्यांच्याकडे लक्ष द्यायला एकही डॉक्टर पुढे आला नाही.
3/10

आकस्मिक विभागात आणल्यानंतर बराच वेळ दोघंही स्ट्रेचरवर तडफडत होते, पण...
4/10

मात्र, तिथेही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय.
5/10

त्यामुळे त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं
6/10

हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतरही डॉक्टरांच्या संपामुळं या दोघांवर उपचार होऊ शकले नाहीत
7/10

जखमी प्रवीण कुंभारे आणि चेतन निनावे यांना तातडीनं जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं
8/10

भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते ...
9/10

नागपूरमध्ये  रुग्णवाहिका समोरून येणाऱ्या एका ट्रेलरला धडकली
10/10