मुंबईतला पाऊस आणि मुंबईकर

Jul 9, 2014, 06:05 PM IST
मुंबईतला पाऊस उशीरा आला असला, तरी एकदा तरी तो अनुभवावा असा असतो.
1/8

मुंबईतलं रस्त्यावरचं ट्रॅफिक मात्र रडत खडत सुरू आहे.
2/8

मुंबईतल्या पावसात गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत, याची चाहुल लागतेय
3/8

आजच्या पावसात लोकल रखडल्याची कोणतीही बातमी आलेली नाहीय
4/8

रिमझिम पावसातलं चिंचपोकळी स्टेशनवरचं हे दृश्य
5/8

मुंबईत पाऊस आला असला तरी महाराष्ट्रात मात्र अजुनही प्रतिक्षा कायम आहे.
6/8

मुंबईत आज सकाळपासून दमदार पावसाला सुरूवात झाली
7/8

पावसामुळे मुंबईच्या वातावरणात सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे
8/8

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close