असं सुरू आहे पावसाळी अधिवेशन

Jul 15, 2015, 13:30 PM IST
1/10

चिक्की घोटाळ्याची विरोधकांकडून खिल्ली... चिक्की खाऊन आमदाराचे बेशुद्ध पडण्याचे नाटक

2/10

अधिवेशनाचा दुसरा दिवस : 'शेतकरी कर्जमाफी'साठी विरोधकांचे विधीमंडळच्या पायऱ्यांवर आंदोलन

3/10

कर्जमाफी जोपर्यंत जाहिर करत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही

4/10

'आम्ही कधी मारून मुटकून एकतर्फी कामकाज केलं नाही. महत्वाचे विधेयक आमच्याशी चर्चा न करता मंजूर करणं चुकीचं'

5/10

'RBI ही सरकारच्या अधिपत्याखाली काम करत आहे. मनमानी कारभार सुरु'

6/10

देशाची आणीबाणीकडे वाटचाल, अजित पवार

देशाची आणीबाणीकडे वाटचाल, अजित पवार

7/10

विधानभवनात सरकारनं माध्यमांना रोखलं, विरोधकांचा आक्षेप

8/10

'ज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम'

'ज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम'

9/10

'नदीला आला पूर, पाणी लागलं वडाला, नरेंद्र म्हणाला देवेंद्रला, आपलं सरकार बुडाला'

10/10

अधिवेशनाचा तिसरा दिवस... विरोधकांचं टाळ कूटत, भजन म्हणत सरकारवर टीकास्र