राज ठाकरे वसंत गीतेंच्या भेटीला

Jul 9, 2014, 09:26 PM IST
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांनी वसंत गीते यांची भेट घेतली.
1/4

डॉ. जोशी यांनी या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरही शस्त्रक्रिया केली होती.
2/4

गीते यांच्या नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज यांची भेट महत्त्वपूर्ण ठरली. वसंत गीते यांच्यावर प्रसिद्ध शल्यचिकित्सक अनंत जोशी यांनी शस्त्रक्रिया केली.
3/4

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे आमदार वसंत गीते यांची मुंबईतील स्पोर्ट्स मेट हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.
4/4