जगभरातील घडामोडी पाहा 'एका क्लिक'वर

Aug 19, 2014, 05:53 PM IST
यूक्रेन : रूस समर्थक कट्टरवाद्यांशी संघर्ष करण्यासाठी स्पेशल बटालियन एजोवमध्ये सामिल झाल्यानंतर, आणि यूक्रेनच्या पश्चिम भागात जाण्याआधी कीवमध्ये चुंबन करतांना घेतांना एक सैनिक आणि त्यांची पत्नी
1/12

2/12

वॉशिंग्टन व्हाईट हाऊसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करतांना बराक ओबामा
3/12

यूक्रेनमध्ये संघर्ष दरम्यान विस्थापित झालेलं एक परिवार
4/12

पनामा सिटीबीचवर एका रॅकूनला पाहून आश्चर्यचकीत झालेली केमी लॅनक्लोस
5/12

पाकिस्तान : इस्लामाबादमध्ये विरोध प्रदर्शन दरम्यान लोकांना संबोधित करतांना इम्रान खान
6/12

लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरून एका समिटला संबोधित करतांना
7/12

वाशिंग्टनच्या व्हाईट हाऊसच्या ज्यूलियन केस्ट्रो यांना नव्या हाऊसिंग अँण्ड डेव्हलपमेंट सेक्रेटरीची शपथ देतांना उपराष्ट्रपती जो बिडेन
8/12

अटलांटामध्ये गोळीबारच्या घटनेनंतर एका सभेला संबोधित करतांना नातेवाईक
9/12

आसाममध्ये पूरग्रस्त गावात बाबूंच्या आधाराने सुरक्षित ठिकाणी जातांना गावकरी
10/12

टोकियोजवळ गोटेम्बामध्ये वार्षिक सैन्य अभ्यास दरम्यान एंटी लँडमाईन मिसाईल सोडतांना सैन्य कर्मचारी
11/12

कॅलिफोर्नियाच्या ओकहर्स्टमध्ये आग विझवताना अग्निरोधक गॅसने मारा करताना एक एअर टँकर
12/12