स्पेनच्या 'टोमाटीना फेस्टीवल'ची धूम

Aug 29, 2014, 05:29 PM IST
हे युवक एकमेकांच्या अगांवर टमाटर फेकत आहे.
1/9

टोमाटीना फेस्टीवलमध्ये जल्लोश करताना 
2/9

टोमाटीना फेस्टीवलमध्ये जल्लोश करताना 

टोमाटीना  फेस्टीवलमध्ये लोकांची घरे टमाटरच्या रंगाने रंगून जातात.
3/9

टोमाटीना फेस्टिवलमध्ये शहरातले रस्ते टमाटरमुळे भरून जातात.
4/9

हा व्यक्ती घरांच्या भिंतींना टमाटरपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
5/9

68व्या पारंपरिक टोमाटीना फेस्टिवलमध्ये जवळपास 22,000 लोकांनी सहभाग घेतला होता.
6/9

ही महिला टमाटरच्या फटक्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. 
7/9

हा उत्सव युवकांमध्ये उत्साह भरणारा असल्याने त्याची पुरेपूर मजा घेताना युवक.
8/9

स्पेनच्या बुनोल शहरात लोकांमध्ये सध्या 'टोमाटीना फेस्टीवल'ची धूम आहे. ज्यामध्ये लोक एक दुसऱ्यावर टमाटर फेकतात.
9/9