वन डे क्रिकेटमधील टॉप १० सर्वाधिक धावसंख्या

Jun 15, 2016, 21:53 PM IST
1/10

श्रीलंकेने नेदरलँड विरूद्ध ९ विकेट गमावून ४४३ धावा केल्या. 

2/10

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरूद्ध २ विकेट गमावून ४३९ धावा केल्या. 

3/10

जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलियाने ४३४ धावा केल्या. ९ विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावा केल्या.

4/10

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४ विकेट गमावून ४३८ धावांची विजयी कामगिरी केली होती. 

5/10

जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ४ विकेट गमावून ४३४ धावा केल्या. 

6/10

दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे विरूद्ध ५ विकेट गमावून ४१८ धावा केल्या. 

7/10

इंदूर येथे भारताने वेस्ट इंडीज विरूद्ध ५ विकेट गमावून ४१८ धावा काढल्या होत्या. 

8/10

पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरूद्ध ७ विकेट गमावून ४१७ धावा काढल्या. 

9/10

राजकोटमध्ये भारताने श्रीलंकेविरूद्ध ७ विकेट गमावून ४१४ धावा केल्या होत्या

10/10

भारताने बर्मुडा विरूद्ध ५ विकेट गमावून ४१३ केले होते. 