तुर्कीमधील विमानतळावर स्फोट, ३६ ठार

Jun 29, 2016, 13:39 PM IST
1/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.

2/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरले

3/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेले बाहेर गावचे प्रवासी

4/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोट

5/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळवर स्फोट झाला. त्यानंतर प्रवासी विमानाच्या प्रतिक्षेत

6/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरले. त्यावेळी काहीजण असं झोपले.

7/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. त्यानंतर भीतीचे वातावरण आहे.

8/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट

9/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं.  

10/10

Turkey Airport Blasts

Turkey Airport Blasts

तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तंबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत.