'फॅण्ड्री'चं यश आणि डोळे भरून पहावं असं कौतुक

Mar 03, 2014, 22:23 PM IST
1/13

'फॅण्ड्री'ची सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमधील जेऊरमध्ये मिरवणूक निघाली

2/13

फॅण्ड्री टीमच्या यशापुढे सौंदर्यही झुकलं

3/13

फॅण्ड्री टीमशी गप्पा मारतांना आमीर खान यांच्या पत्नी किरण राव

4/13

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शहा यांनी फॅण्ड्री विषयी जाणून घेतलं

5/13

टीम फॅण्ड्रीसाठी एक महत्वाचा क्षण

टीम फॅण्ड्रीसाठी एक महत्वाचा क्षण

6/13

एफ रेडीओकडूनही फॅण्ड्री टीमला आमंत्रण होतं

7/13

फॅण्ड्री मागची मेहनत आणि तळमळ ऐकण्यासाठी जमलेला जनसमुदाय

8/13

फॅण्ड्री टीमवर अशी पुष्पवृष्टी झाली

फॅण्ड्री टीमवर अशी पुष्पवृष्टी झाली

9/13

गावभरात कौतुकाचे असे फलक लागले होते

गावभरात कौतुकाचे असे फलक लागले होते

10/13

फॅण्ड्रीतली अभिनेत्री राजेश्वरी खरात सर्वच म्हणत होते, साईन प्लिज

11/13

हे शहरातलं नाही ग्रामीण भागातलं चित्र आहे, टीम फॅण्ड्रीला टीपण्यासाठी सरसावलेले मोबाईल

12/13

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावात फॅण्ड्री टीमची मिरवणूक निघाली

13/13

फॅण्ड्रीचं यशाचं कौतुक करतांना दिग्दर्शक नागराज मंजुळे सोबत किरण राव