सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पाहा वेबसाईटवर

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काल लागणारा हा निकाल काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला होता. आता आज हा निकाल जाहीर होणार आहे.

Updated: May 28, 2015, 02:29 PM IST
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पाहा वेबसाईटवर title=

नवी दिल्ली: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काल लागणारा हा निकाल काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला होता. आता आज हा निकाल जाहीर होणार आहे.

हा निकाल cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या दोन वेबसाईटसवर पाहता येणार आहे. या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला मागील वर्षाची निकालाची टक्केवारी कायम राखण्यात यश मिळेल किंवा नाही हे उद्या ठरणार आहे.

सीबीएसईच्या वेबसाईटवर सांगितलं गेलंय की, निकालाची घोषणा २८ मेला होईल. 

हा निकाल तुम्ही ऑनलाईन शिवाय एसएमएसद्वारेही पाहू शकता... यासाठी मोबाईल कंपन्यांच्या या नंबरवर एसएमएस करावा... 

CBSE 10 roll no Send SMS to 57766 BSNL

CBSE 10 roll no Send SMS to 58888111 Vodafone

CBSE 10 roll no Send SMS to 58888111 IDEA

CBSE 10 roll no Send SMS to 58888111 AIRCEL

CBSE 10 roll no Send SMS to 58888111 RELIANCE

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.