सीबीएसई दहावीचा निकाल, आज दुपारी १२ वाजता

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या १२ वाजता जाहीर होणार आहे.

Updated: May 27, 2015, 08:36 AM IST
सीबीएसई दहावीचा निकाल, आज दुपारी १२ वाजता title=

मुंबई : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या १२ वाजता जाहीर होणार आहे.

हा निकाल cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या दोन वेबसाईटसवर पाहता येणार आहे. या सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला मागील वर्षाची निकालाची टक्केवारी कायम राखण्यात यश मिळेल किंवा नाही हे उद्या ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.