डिंपल यादव यांनी केलं भाजप आणि बसपाला लक्ष्य

उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दग मारले डात दोन पक्षीआहेत.

Updated: Feb 27, 2017, 10:16 AM IST
डिंपल यादव यांनी केलं भाजप आणि बसपाला लक्ष्य title=

लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दग मारले डात दोन पक्षीआहेत.

सपाच्या ऍम्ब्युलन्सवरुन समाजवादी शब्द हटवला जाऊ शकतो तर दोन हजाराच्या नोटेवर हत्ती आणि कमळ कसं चालतं असा सवाल डिंपल यादव यांनी या सभेत उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने समाजवादी पक्षाच्या नावाने 108 क्रमांकाची अॅम्ब्युलन्स सुरु केली. मात्र त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत अॅम्ब्युलन्सवरुन समाजवादी हा शब्द हटवण्याचे आदेश दिले होते.