अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!

उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.

ANI | Updated: Mar 12, 2016, 01:56 PM IST
अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा! title=

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.

लग्नासाठी ५ हजार व-हाडी मंडळी उपस्थित होती. डेजेच्या तालावर अनेकांनी डान्सही केला. तर काहींनी हा विवाह सोहळा आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.