Video : हत्ती बाजवतो सोंडेने बाजा

 तामिळनाडूत हत्तीन आकर्षणाचा केंद्रबिंदू . आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

Updated: Feb 12, 2016, 12:52 PM IST
Video : हत्ती बाजवतो सोंडेने बाजा  title=

हैदराबाद : तामिळनाडूच्या थेपाकड्डूमधील रिज्येवेनेशन कॅम्पमध्ये सध्या १४ वर्षांची लक्ष्मी नावाची हत्तीण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय. माऊथ ऑर्गन वाजवत लक्ष्मीनं सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आपल्या सोंडेनं हा माऊथ ऑर्गन ती वाजवतेय. 

पाहा व्हिडिओ :