नागरी वस्तीमध्ये घुसला पिसाळलेला हत्ती

उत्तर प्रदेशच्या वाराणासीतल्या नागरी वस्तीमध्ये एक पिसाळलेला हत्ती घुसला होता.

Updated: Oct 13, 2016, 10:01 PM IST
नागरी वस्तीमध्ये घुसला पिसाळलेला हत्ती  title=

वारणासी : उत्तर प्रदेशच्या वाराणासीतल्या नागरी वस्तीमध्ये एक पिसाळलेला हत्ती घुसला होता. या हत्तीनं वस्तीमध्ये धुमाकूळ घालून मोठं नुकसान केलं. यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

पाहा हत्तीनं कसा घातला धुमाकूळ