सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

Last Updated: Wednesday, May 15, 2013 - 12:17

www.24taas.com, झी मीडिया मुंबई
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोड्य प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत मात्र घट होणार आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार वाढ होत होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोने व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. अक्षय्य तृतीय्येच्या मृहूर्तावर फार मोठ्य़ा प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. तर आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
आज सोन्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरीसुद्धा चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ झालीये तर चांदीच्या दरात घट झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,१५५ रूपये (-३७०) (२४ कॅरेट) – २४,९०६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,४१० (-५०५)
चेन्नई
सोनं : २७,४८० रूपये (२४ कॅरेट) (+३१०) – २५,१६३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,१८० (+८५)
दिल्ली
सोनं : २७,९०० रूपये (२४ कॅरेट) (+३८०) - २५,१९० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५०० (बदल नाही)
कोलकाता
सोनं : २७,९४० रूपये (२४ कॅरेट) (+३९०) – २५,१६३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५०० (बदल नाही)
बंगळुरू
सोनं : २७,६०६ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,७००
हैदराबाद
सोनं : २७,८०० रूपये (२४ कॅरेट) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,२००
अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013 - 11:16
comments powered by Disqus