सोने-चांदीचा दर (राज्यानुसार)

Last Updated: Tuesday, April 23, 2013 - 11:43

www.24taas.com, मुंबई

सोन्याचे भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय... दुसरीकडे सोनं व्यापाऱ्यांनी मात्र तोटा होऊ नये, म्हणून उपाय शोधून काढलाय. सोनं संपलयं अशी नवी क्लृप्ती त्यांनी शोधली आहे. पहा आज काय भाव आहेत सोन्याचे.
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं :
२६,८४० रूपये (+४४५) (२४ कॅरेट) – २४,४५७ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,१८० (+५१५)
चेन्नई
सोनं : २६,९६० रूपये (+४०५) (२४ कॅरेट) – २४,७१४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,८५० (+३००)
दिल्ली
सोनं : २७,४०० रूपये (+३००) (२४ कॅरेट) – २४,७४१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,८०० (+५००)
कोलकाता
सोनं : २७,८५० रूपये (+४६५) (२४ कॅरेट) – २४,७१४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,२५० (-२५०)
बंगळुरू
सोनं : २६,८८५ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,८००
अहमदाबाद
सोनं : २६,२७० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,२००
हैदराबाद
सोनं : २७,८०० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४८,८५०First Published: Tuesday, April 23, 2013 - 11:40


comments powered by Disqus