आजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)

सोनं-चांदीचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. दोन दिवस थोड्याफार प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.

Updated: May 1, 2013, 11:11 AM IST

www.24taas.com, मुंबई
सोनं-चांदीचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. दोन दिवस थोड्याफार प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घट झालेली आहे.
सोनं आणि चांदीच्या दरात आज घट दिसून येत आहे. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात घट झाली आहे. तर चांदीच्या दरात पुन्हा एकदा थोडीफार घट झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,२८५ रूपये (-२३०) (२४ कॅरेट) – २५,१५४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,३२५ (-४७५)
चेन्नई
सोनं : २७,७३५ रूपये (२४ कॅरेट) (-२००) – २५,४२० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,१३० (+१९५)
दिल्ली
सोनं : २७,९५० रूपये (-२५०) (२४ कॅरेट) - २५,४३८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,७३५ (-२६५)
कोलकाता
सोनं : २८,२५५ रूपये (२४ कॅरेट) (-१००) – २५,४२० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,००० (-५००)
बंगळुरू
सोनं : २७,७३४ रूपये (-१८०) (२४ कॅरेट)
चांदी : ४६,८०० (-४००)
हैदराबाद
सोनं : २८,२०० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४८,५०० (-५००)
अहमदाबाद
सोनं : २६,९९१ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,६७५