खूषखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ९० टक्के महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचा-यांसाठी ही खूषखबर आहे. डीएमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचा-यांचा डीए वाकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खूषखबर आहे. डीएमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. ढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 21, 2013, 08:15 AM IST

ww.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खूषखबर आहे. डीएमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ८० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे.
कॅबिनेट डीएमध्ये झालेल्या वाढीचा जवळपास ५० लाख केंद्रीय कर्मचा-यांना आणि ३० लाख पेन्शन धारकांना या योजनेचा फायदा होणारेय. १ जुलै २०१३ या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयासाठी१० लाख ८७९ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे ६ हजार २९७ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणारेय. २०१० नंतर म्हणजे तीन वर्षांनंतर केंद्रीय कर्मचा-यांना डीएमध्ये एवढी घसघशीत वाढ मिळाली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचा-यांमध्ये खुशीचे वातावरण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.